इयत्ता पहिली इंग्रजी
इयत्ता पहिल च्या इंग्रजी विषयाचा ई साहित्य आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेला आहे . इथे आपल्याला वर्ग पहिली साठी लागणारा शैक्षणिक माहिती , शैक्षणिक व्हिडिओ आणि प्रत्येक विषयाच्या प्रत्येक धड्यावर परीक्षा उपलब्ध करून देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी या ब्लॉग चा पुरेपुर फायदा घ्याला पाहिजे आणि आपल्या पाल्याची, आपल्या विद्यार्थ्याची आणि आपल्या शाळेची गुणवत्ता वाढवायला पाहिजे. खालील लिंक वर आपल्याला प्रत्येक विषयानुसार त्या त्या विषयाचे भरपूर ई- साहित्य मिळेल
3.5 My fruit basket
Wild Animals
3.7-Let’s know new Words
Comments
Post a Comment