मराठी- इंग्रजी प्रश्नार्थक शब्द -Marathi- English Questions Words::

 मराठी- इंग्रजी प्रश्नार्थक शब्द -Marathi- English Questions Words::


1. का ? कशाला ? Why व्हाय ?
2. काय ? जे, ते What व्हॉट ?
3. कोठे ? जेथे, तेथे Where व्हेअर ?
4. कोण ? जो, तो Who हू ?
5. कोणाला ? ज्याला, त्याला Whom हूम ?
6. कोणाचा, ची, चे, ? ज्याचा, ज्याची Whose हूज ?
7. कोणता, ती, ते ? जो, जी, जे Which व्हीच ?
8. केव्हा ? जेव्हा, तेव्हा When व्हेन ?
9. कसा ? जसा, तसा How हाऊ ?
10. किती ? मोजता येणारे How Many हाऊ मेनी ? मोजता न येणारे How much हाऊ मच ?


खालील व्हिडिओ पहा.






Comments

Popular posts from this blog

Genral vocabulary mostly used in daily conversation