मराठी- इंग्रजी प्रश्नार्थक शब्द -Marathi- English Questions Words:: 1. का ? कशाला ? Why व्हाय ? 2. काय ? जे, ते What व्हॉट ? 3. कोठे ? जेथे, तेथे Where व्हेअर ? 4. कोण ? जो, तो Who हू ? 5. कोणाला ? ज्याला, त्याला Whom हूम ? 6. कोणाचा, ची, चे, ? ज्याचा, ज्याची Whose हूज ? 7. कोणता, ती, ते ? जो, जी, जे Which व्हीच ? 8. केव्हा ? जेव्हा, तेव्हा When व्हेन ? 9. कसा ? जसा, तसा How हाऊ ? 10. किती ? मोजता येणारे How Many हाऊ मेनी ? मोजता न येणारे How much हाऊ मच ? खालील व्हिडिओ पहा.
Comments
Post a Comment