मराठी- इंग्रजी शब्द - Marathi- English Connected Words:: च्या आता - In इन 2. च्या वर - On ऑन 3. च्यावर - Over ओहर 4. च्या खाली - Under अंडर 5. दोघांमध्ये - Between बिटविन 6. घोळक्या मध्ये - Among अमंग 7. च्या पासून, हून, कडून, तून - From फ्रॉम 8. स, ला, ना , ते - To टू 9. ने, शी, सोबत- By बाय 10. कडे - AT अॅट 11. चा, ची, चे - Of ऑफ 12. च्यासाठी, च्या करिता - For फॉर 13. च्या बरोबर, च्या सोबत - With विथ 14. च्या शिवाय - Without विथआउट 15. च्या नंतर, मागाहून - After आफटर 16. च्या पूर्वी, च्या अगोदर - Before बिफोर 17. च्या मागे - Behind बिहाइंड 18. च्या समोर - In Front Of इन फ्रंट ऑफ 19. च्या जवळ - Near निअर 20. च्या पासून दूर - Far away from फार अव्हे फ्रॉम 21. च्या कालावधीत - Since सिन्स 22. पर्यत - Till टिल 23. बाहेरच्या बाजूला - Out side आऊट साईड 24. आतल्या बाजूला - In side इन साईड 25. च्या ऐवजी - Instead of इनस्टीड ऑफ 26. आणि, व - And अॅण्ड 27. पण, परंतू - But बट 28. किंवा, अथवा - Or ऑर 30. कारण - Because बिकॉज 31. जोपर्यंत - While व्हाईल 32. जरी - Though दो 33. जरी-तरी ...