Genral vocabulary mostly used in daily conversation
आज आपण अश्या काही शब्दांची ओळख करून घेवू ज्यांचा दैनंदिन जीवनात उपयोग केला जातो. जर आपण हे शब्द लक्षात ठेवले तर संभाषणात त्याचा उपयोग करू शकतो. Genral vocabulary mostly used in daily conversation मी, मला - I आय. मला - Me मी. माझा-माझी-माझे - My माय. मी स्वत:- My self माय सेल्फ. आम्ही आम्हाला-We वी. आम्हाला - Us अस. आमचा-आमची-आमचे - Our अवर. त्यांचा -Their देअर. तू, तूला- You यु. तूला- You यु. तुझा-तुझी-तुझे- Your युवर तू स्वत: - You self यु सेल्फ. तुम्ही तुम्हाला - You यु तुम्हाला - You यु तुमचा-तुमची-तुमचे - Your युवर तुम्ही स्वत: - Your selves युवर सेल्व्ह. तो, त्याने, त्याला- He ही. त्याला- Him हिम. त्याचा-त्याची-त्याचे - His हिज. तो स्वत:- Him self हिम सेल्फ. आदर्श - Adarsh आदर्श. आदर्शला - to Adarsh टू आदर्श. आदर्शचा-ची-चे - Adarsh's आदर्शस. आदर्श स्वत:- Adarsh Self आदर्श सेल्फ. ती, तिने, तिला- She सी. तिला- Her हर. तिचा-तिची-तिचे- Her हर. ती स्वत:- Her self हर सेल्फ. श्रेया - Shreya श्रेया. श्रेयाला - to Shreya टू श्रेया. श्रेयाचा-ची-चे - Shreya's श्रेयाज. श्रेया स्वत:-...
Comments
Post a Comment