|भौमितिक आकृत्या
इयत्ता-चौथी,गणित भौमितिक आकृत्या
बाजूच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे कात्रीच्या दोन पात्यांमध्ये काटकोन आहे.
या कात्रीच्या दोन पात्यांच्या टोकांमधील अंतर हळूहळू कमी केले असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा लहान होत जातो. काटकोनापेक्षा लहान कोनाला लघुकोन म्हणतात
कात्रीच्या दोन पात्यांच्या टोकांमधील अंतर हळूहळू वाढवले असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा मोठा होत जातो. काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला विशालकोन म्हणतात.
या घटकावर आधारित व्हिडिओ पहा
या घटकावर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा.
Comments
Post a Comment